पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केवळ 'या' शापामुळे रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही

इमेज
रावण महान विद्वान, पंडित, शूर, वीर, सर्व कलांमध्ये निपुण होता, परंतु त्याने या सर्व गुणांचा गैरवापर केल्यामुळे त्याचा उदो उदो करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही, असा चुकीचा समज करून घेतला जातो. परंतु त्यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे कारण उत्तरकांड मध्ये सापडते.  वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडमध्ये २६ व्या अध्यायात ३९ व्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळते. त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार, रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला. तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला. स्वर्ग लोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती.  रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकले. त्याने स्वतःचा प

सई ताम्हणकर लवकरच पंकज त्रिपाठी सोबत एका हिंदी चित्रपटा मध्ये दिसणार आहे.

इमेज
सई ताम्हणकर लवकरच आपल्याला हिंदी चित्रपट मध्ये पाहीला मिळणार आहे.  सई ताम्हणकर ही मराठी इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, तीने खूप सार्‍या गाजलेल्या चित्रपटा मध्ये काम केले आहे. दुनियादारी, टाइम प्लीज, तू ही रे, प्यार वाली लव स्टोरी हे चित्रपट प्रेक्षकाना खूप आवडले आहे व तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. सई ताम्हणकरणे हिंदी चित्रपट मध्ये देखील अभिनय केला आहे. हंटरर, लव सोनिया व 'गजनी' सारख्या बॉलिवूड चित्रपटांसह उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिच्या चांगल्या अभिनयाने ती कॅमेऱ्यासमोर प्रेक्षकांना भुरळ घालत राहते. अन आता तिने कृती सॅनन आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'मिमी' या चित्रपटा मध्ये काम करीत आहे. सई ने तिच्या चाहत्यांन साठी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम वर कृती सॅनन सोबत चा एक फोटो Peek-A-Boooooo!!! असे लिहून शेअर केला होता. 'मिमी' हा चित्रपट 2020 मध्ये चाहत्यांच्या भेटीसाठी येत आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून यापूर्वी त्याने लुका चप्पी यां चित्रपटचे दिग्दर्शन केले होते. यात कृर्ती सॅनन मुख्य भ

Top 10 Best Suspense And Thriller Marathi Movie मराठी मधील 10 सर्वोत्कृष्ट सस्पेन्स आणि थ्रीलर चित्रपट

इमेज
Top 10 Best Suspense And Thriller Marathi Movies मराठी मध्ये खूप सार्‍या सस्पेन्स अणि थरारक मराठी चित्रपट आहेत, पन तुम्ही हे 10 चित्रपट एकदा तरी नक्की पहावे. 1. रिंगा रिंगा Actors : Bharat Jadhav, Ankush Chaudhari, Ajinkya Dev, Santosh Juvekar, Sonalee Kulkarni.  दहशतवाद्यांशी संबंध ठेवूनही गोवा मुख्यमंत्री होण्यास तयार असलेले रंगराव (अजिंक्य देव). परंतु, त्यांचा सुरक्षाप्रमुख रंगराव यांच्या  पक्षप्रमुखांपर्यंत पोचतात. रंगराव यांच्याविरूद्ध पुरावे मिळण्याचे काम त्याला सोपविण्यात येते ही भूमिका भारत जाधव ने केली आहे. 2. सविता दामोदर परांजपे Actors: Subodh Bhave लग्नाच्या 8 वर्षानंतर एका विवाहित जोडप्याचे आयुष्य विस्कळीत होते कारण त्यांच्यामधील काही कठोर सत्ये समोर आली आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे सत्य घटनांवर आधारित या मनोवैज्ञानिक थ्रिलरमध्ये उघडकीस येतात. 3. चेकमेट Actors: Swapnil Joshi, Ankush Chaudhari, Sanjay Narvekar दोन पैशांच्या दुप्पट प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन मुलांची ही कहाणी आहे. ते कसे तरी संशयितापर्य